By Abhijeet's Way
नमस्कार मित्रांनो, नवीन शैक्षणिक धोरण २०२० संबंधी विद्यार्थ्या, पालक आणि शिक्षक यांच्या साठी महत्वाच्या असलेल्या तरतुदी अगदी सोप्या आपल्या मातृभाषेत म्हणजेच मायबोली मराठी मध्ये मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
पुढची पिढी आत्मनिर्भर भारतासाठी, नवनिर्माणासाठी सज्ज होण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक ...
No comments:
Post a Comment